Sukta 3.13
प्र वो देवायाग्नये बर्हिष्ठमर्चास्मै । गमद्देवेभिरा स नो यजिष्ठो बर्हिरा सदत् ॥
prá vo devā́yāgnáye bárhiṣṭham arcā́smai | gámad devébhir ā́ sá no yájiṣṭho bárhir ā́ sadat ||
हे जनहो! देव अग्नीकरिता तुमचे परमश्रेष्ठ स्तोत्र पुढे आणा; त्याच्यासाठी गा. तो देवांसह येथे येवो, आणि यज्ञात अतिश्रेष्ठ असा तो आपल्या अंतःकरणातील पवित्र बर्हिस् (विस्तीर्ण आसन) यावर आसनस्थ होवो.
Answers come straight from the texts, with the shlokas they draw on. Ask in your own words.
A free sign-in with Google or Apple keeps your chat saved across web and the app.