अहिंसयित्वा ब्रह्महत्याविधानम् / Brahmahatyā incurred without physical violence
युधिछिर उवाच न ब्राह्मणं परीक्षेत दैवेषु सततं नर: । कव्यप्रदाने तु बुधा: परीक्ष्यं ब्राह्मणं विदु:
युधिष्ठिर म्हणाला—पितामह! विद्वान म्हणतात की देवकार्यांत मनुष्याने कधीही ब्राह्मणाची परीक्षा करू नये; परंतु श्राद्धात कव्य-प्रदानाच्या वेळी ब्राह्मणाची परीक्षा करावी असे मानतात—याचे कारण काय?
युधिछिर उवाच