अहिंसयित्वा ब्रह्महत्याविधानम् / Brahmahatyā incurred without physical violence
भीष्म उवाच न ब्राह्मण: साधयते हव्यं दैवात् प्रसिद्ध्यति । देवप्रसादादिज्यन्ते यजमानैर्न संशय:
भीष्म म्हणाले—बाळा! यज्ञ-होम इत्यादी देवकार्याची सिद्धी ब्राह्मणाच्या अधीन नाही; ती दैवानेच सिद्ध होते. देवतांच्या प्रसादानेच यजमान यज्ञ करतात—यात संशय नाही.
भीष्म उवाच