आरण्यकपर्वणि अध्यायः २१६ — इन्द्र-स्कन्द-संमुखता वज्रप्रहारश्च
Indra approaches Skanda; vajra strike and the arising of Viśākha
एको नरसहस्रेषु धर्मविद् विद्यते न वा । प्रीतो5स्मि तव सत्येन भद्र| ते पुरुषर्षभ
हजारो मनुष्यांत धर्मतत्त्व जाणणारा एक तरी आहे की नाही—हे निश्चयाने सांगता येत नाही. पुरुषर्षभ! तुमचे कल्याण होवो. आज तुमच्या सत्यामुळे मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे.
ब्राह्मण उवाच