ब्राह्मण उवाच इहाहमागतो दिष्ट्या दिष्ट्या मे सज्भतं त्वया । ईदृशा दुर्लभा लोके नरा धर्मप्रदर्शका:
ब्राह्मण म्हणाला—नरश्रेष्ठ! माझे मोठे भाग्य की मी येथे आलो, आणि सौभाग्यानेच मला तुमचा संग लाभला. या जगात तुमच्यासारखे धर्माचा मार्ग दाखविणारे पुरुष दुर्मिळ आहेत.
ब्राह्मण उवाच