शकुनिवधः — Sahadeva’s Slaying of Śakuni
with Ulūka’s fall
यातु वक्षित्तु पाज्चाल्यं क्षिप्रमागम्यतामिति । परिश्रान्तबलस्तात नैष मुच्येत किल्बिषी
कोणी जाऊन पांचालपुत्र धृष्टद्युम्नाला सांगो—“आपण लवकर येथे या.” तात! हा पापात्मा दुर्योधन आता सुटणार नाही; याची सारी सेना परिश्रांत झाली आहे.
संजय उवाच