कालयुक्तधर्मविवेकः
Discerning Dharma in Accord with Time
नाधर्मेण न धर्मेण बध्यन्ते छिन्नसंशया: । प्रलयोत्पत्तितत्त्वज्ञा: सर्वज्ञा: सर्वदर्शिन:
ज्यांचे सर्व संशय छिन्न झाले आहेत, जे प्रलय व उत्पत्तीचे तत्त्व जाणणारे, सर्वज्ञ व सर्वदर्शी आहेत—ते महात्मे न अधर्माने बांधले जातात, न धर्माने.
श्रीमहेश्वर उवाच