Daṇḍanāthāviniryāṇa
The Departure/March of Daṇḍanāthā
किमसौ धक्ष्यति रुषा विश्वमद्यैव पोत्रिणी / किं वा मुसलघातेन भूमिं द्वेधा करिष्यति
kimasau dhakṣyati ruṣā viśvamadyaiva potriṇī / kiṃ vā musalaghātena bhūmiṃ dvedhā kariṣyati
हे पोत्रिणी, ही रागाने आजच सगळे विश्व जाळून टाकील काय? की मुसळाच्या घावाने पृथ्वीचे दोन तुकडे करील?