Āditya-vyūha-kīrtana
Praise/Account of the Solar Array and Celestial Motions
युगाक्षकोडी ते तस्य अर्थकामावुभौ स्मृतौ / सप्ताश्वरूपाश्छन्दासि वहन्तो वामतो धुरम्
yugākṣakoḍī te tasya arthakāmāvubhau smṛtau / saptāśvarūpāśchandāsi vahanto vāmato dhuram
त्याचे ‘युगाक्ष’ आणि ‘कोडी’ हे दोन्ही अर्थ व काम असे स्मृत आहेत. सात अश्वरूप छंद वाम बाजूची धुरा वहातात.