येनोपायेन मुच्यन्ते जन्मसंसारबन्धनात् ब्रूहि तच् छ्रोतुम् इच्छामः परं कौतूहलं हि नः //
येथे सहावा श्लोक—सत्संगाने मन शुद्ध होते, ज्ञानदीप अंतःकरणी प्रज्वलित होतो आणि पापराशी नष्ट होते।