Guṇa-vibhāga: The Three Modes and the Path Beyond Them
शमो दमस्तितिक्षेक्षा तप: सत्यं दया स्मृति: । तुष्टिस्त्यागोऽस्पृहा श्रद्धा ह्रीर्दयादि: स्वनिर्वृति: ॥ २ ॥ काम ईहा मदस्तृष्णा स्तम्भ आशीर्भिदा सुखम् । मदोत्साहो यश:प्रीतिर्हास्यं वीर्यं बलोद्यम: ॥ ३ ॥ क्रोधो लोभोऽनृतं हिंसा याच्ञा दम्भ: क्लम: कलि: । शोकमोहौ विषादार्ती निद्राशा भीरनुद्यम: ॥ ४ ॥ सत्त्वस्य रजसश्चैतास्तमसश्चानुपूर्वश: । वृत्तयो वर्णितप्राया: सन्निपातमथो शृणु ॥ ५ ॥
śamo damas titikṣekṣā tapaḥ satyaṁ dayā smṛtiḥ tuṣṭis tyāgo ’spṛhā śraddhā hrīr dayādiḥ sva-nirvṛtiḥ
मन व इंद्रियसंयम, सहनशीलता, विवेक, तप, सत्य, दया, स्मृती, संतोष, त्याग, निरिच्छा, गुरुश्रद्धा, अयोग्य कर्माबद्दल लज्जा, दान, सरलता, नम्रता व आत्मतृप्ती—हे सत्त्वगुणाचे लक्षण आहे. कामना, प्रचंड प्रयत्न, धिटाई, लाभातही असंतोष, अहंकार, भौतिक उन्नतीची प्रार्थना, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणे, विषयसुख, लढण्याची उतावळेपणा, स्तुती ऐकण्याची आवड, इतरांची थट्टा, स्वतःचे पराक्रम मिरवणे व बळाच्या जोरावर कर्माचे समर्थन—हे रजोगुणाचे लक्षण आहे. असह्य क्रोध, लोभ, शास्त्रविरुद्ध बोलणे, हिंसा, परजीवी वृत्ती, दंभ, सततचा थकवा, कलह, शोक, मोह, विषाद, अतिनिद्रा, खोटी आशा, भय व आळस—हे तमोगुणाचे प्रमुख लक्षण आहे. आता या तिन्ही गुणांच्या मिश्रणाविषयी ऐक।
This verse lists rajo-guna traits such as lust, restless striving, pride/intoxication, craving, stubbornness, divisiveness, fame-attachment, frivolity, and strenuous overendeavoring.
Krishna teaches Uddhava how material nature binds the soul through the gunas; by recognizing rajas and its symptoms, one can cultivate detachment and move toward transcendence and bhakti.
Use it as a self-check: reduce impulsive desire, fame-seeking, and overwork; choose steady practices (sādhana), humility, and service to shift from agitation toward clarity and devotion.