avabhṛ́tha nicumpuṇa nicerúr asi nicumpuṇaḥ | áva deváir devákṛtam éno ’yāsiṣam áva mártyair mártyakṛtaṃ pururā́vṇo deva riṣáspāhi ||
Translation
हे अवभृथ! हे निचुम्पुण (शोधका)! तू शोधक रूपाने खाली उतरला आहेस. देवांसह मी देवकृत पाप दूर केले; मर्त्यांसह मी मर्त्यकृत पाप दूर केले. हे देवा! अनेक मार्गांनी उद्धार करणाऱ्या, आम्हांस इजा/अपायापासून वाचव.