हिरण्यपुरवर्णनम्
Description of Hiraṇyapura and the Nivātakavacas
अत्रासुरोडग्नि: सततं दीप्यते वारिभोजन: । व्यापारेण धृतात्मानं निबद्धं समबुध्यत
येथे जलालाच आहार करणारी आसुरी अग्नी सतत प्रज्वलित असते. तिला यत्नपूर्वक मर्यादेत बांधून ठेवले आहे; ती स्वतःला देवांनी नियंत्रित केलेले समजते, म्हणून ती सर्वत्र पसरू शकत नाही.
नारद उवाच