Dambhodbhava, Nara-Nārāyaṇa, and the Counsel to Abandon Hubris
Udyoga-parva 94
वैशम्पायन उवाच तद् वाक्यं पार्थिवा: सर्वे हृदयैः समपूजयन् । नतत्र कश्रनिद् वक्तुं हि वाचं प्राक्रामदग्रत:
वैशम्पायन म्हणाले—जनमेजया! ते वचन तेथे उपस्थित सर्व राजांनी अंतःकरणापासून मान्य केले; पण त्याच्या उत्तरार्थ कोणीही पुढे येऊन बोलू शकला नाही.
वैशम्पायन उवाच