Udyoga Parva, Adhyāya 72 — Bhīmasena’s counsel on conciliation and Duryodhana’s disposition
यात्वा चाहं कुरून् सर्वान् युष्मदर्थमहापयन् । यतिष्ये प्रशमं कर्तु लक्षयिष्ये च चेष्टितम्
तेथे जाऊन तुमच्या हितसिद्धीत किंचितही त्रुटी होऊ न देता मी सर्व कौरवांशी संधि घडविण्यास प्रयत्न करीन आणि त्यांच्या चेष्टांवर लक्ष ठेवीन।
युधिछिर उवाच