Udyoga Parva, Adhyāya 72 — Bhīmasena’s counsel on conciliation and Duryodhana’s disposition
तस्मिल्लोकपरित्यक्ते कि कार्यमवशिष्यते । हते दुर्योधने राजन् यदन्यत् क्रियतामिति
जेव्हा तो लोकांनी त्यागलेला होईल, तेव्हा कोणते कार्य उरेल? हे राजन्, दुर्योधन मारला गेल्यावर मग जे काही अन्य करावयाचे असेल, ते करून टाकावे.
युधिछिर उवाच