अध्याय ६६: संजयेन जनार्दन-प्रभाववर्णनम्
Sañjaya on Janārdana’s Decisive Sovereignty
धृतराष्ट्र रवाच गावल्ल्गणे ब्रूहि न: सारफल्गु स्वसेनायां यावदिहास्ति किंचित् । त्वं पाण्डवानां निपुणं वेत्थ सर्व किमेषां ज्याय: किमु तेषां कनीय:
धृतराष्ट्र म्हणाले—गवल्गणपुत्रा! आमच्या सेनेत जे काही सार-असार, बळ-दुर्बलता आहे ते सर्व आम्हाला सांग. तसेच पांडवांचेही सर्व तू नीट जाणतोस; सांग, ते कोणत्या बाबतीत श्रेष्ठ आहेत आणि कोणत्या बाबतीत न्यून आहेत?
वैशम्पायन उवाच