Sanatsujāta–Dhṛtarāṣṭra Saṃvāda: Pramāda as Mṛtyu
Chapter 42
ज्ञानं वै नाम प्रत्यक्ष परोक्षं जायते तपः । विद्याद् बहु पठन्तं तु द्विजं वै बहुपाठिनम्
परमात्मज्ञानाचे फळ प्रत्यक्ष असते आणि तपाचे फळ परोक्ष; म्हणून ज्ञानाचाच आश्रय घ्यावा. जो द्विज फार वाचतो, त्याला केवळ ‘बहुपाठी’ (बहुज्ञ) असेच समजावे.
सनत्युजात उवाच