दक्षिणा-दिक्, पितृपक्ष-प्रतिष्ठा, तथा कर्मगतिः — Suparṇa’s Cosmographic Instruction
अत्राहिता: कृतघ्नाश्च मानुषाश्चासुराश्च ये । उदयंस्तान् हि सर्वान् वै क्रोधाद्धन्ति विभावसु:
या दिशेत उदयास येणारे भगवान् सूर्य, जे परहितविरोधी व कृतघ्न मनुष्य आणि असुर असतात, त्यांचा तो क्रोधपूर्वक नाश करतो (त्यांचे आयुष्य क्षीण करतो)।
युपर्ण उवाच