चन्द्रोदयनिभं रम्यं विमानमधिरोहति । चन्द्ररश्मिप्रतीकाशैह्यैर्युक्ते मनोजवै:
तो चंद्रोदयासारख्या रम्य विमानावर आरूढ होतो; ते मनासारख्या वेगाचे, चंद्रकिरणांसारख्या वर्णाचे श्वेत अश्व जुळविलेले असते.
वैशम्पायन उवाच