Yuddha-yajña-vyākhyāna (The Battle as Sacrifice): Ambarīṣa–Indra Saṃvāda
अम्बरीष उवाच कानि यज्ञे हवींष्यस्मिन् किमाज्यं का च दक्षिणा । ऋषच्विजजश्षात्र के प्रोक्तास्तन्मे ब्रूहि शतक्रतो
अंबरीष म्हणाला—हे शतक्रतो! या रणयज्ञात कोणते हविष्य आहे? कोणते घृत आहे? कोणती दक्षिणा आहे? आणि येथे कोणकोणते ऋत्विज सांगितले आहेत? ते मला सांगा.
अम्बरीष उवाच