Bhīṣma on the Śara-Śayyā: Yudhiṣṭhira and Kṛṣṇa Approach the Eldest for Śānti
सुसूक्ष्मोडपि तु देहे वै शल्यो जनयते रुजम् । कि पुन: शरसंघातैश्षित्तस्य तव पार्थिव
राजन्! देहात अतिशय सूक्ष्म काटाही रुतला तरी तीव्र वेदना होते. मग बाणांच्या समूहाने विद्ध झालेल्या आपल्या देहाच्या वेदनेबद्दल काय सांगावे?
वैशम्पायन उवाच