स पुत्रान् बहुलान् दृष्टवा विपुले कर्मणि स्थित: । कुलधर्मश्रितो राजन् धर्मचर्यास्थितो5भवत्
राजन्! त्याने पाहिले की त्याला अनेक पुत्र झाले आहेत; तेव्हा तो लौकिक व्यवहारांपासून विरक्त होऊन महान कर्मात प्रवृत्त झाला आणि कुळधर्माचा आश्रय घेऊन धर्माचरणातच स्थिर झाला.
भीष्म उवाच