धर्मस्य बहुद्वारत्वम् — Nārada’s Audience with Indra (Śānti-parva 340)
नष्टे पुनर्बलात् काल आनयत्यमित्युति: । तथा बलादहं पृथ्वीं सर्वभूतहिताय वै
जसा अमिततेजस्वी काळ सूर्य अदृश्य झाल्यावर त्याला पुन्हा बलपूर्वक दृष्टिपथात आणतो, तसाच मीही सर्व भूतांच्या हितासाठी या पृथ्वीला बलपूर्वक वर उचलून आणतो.
भीष्म उवाच