नारद–शुक संवादः (Nārada–Śuka Dialogue): Tyāga, Saṃyama, and Vyakta–Avyakta Viveka
तदेवमुपशान्तेन दान्तेनैकान्तशीलिना । आत्मारामेण बुद्धेन योक्तव्यो55त्मा न संशय:
अशा प्रकारे प्राणायामाने मन वश करून, शांत, जितेंद्रिय, एकांतशील, आत्माराम व ज्ञानी पुरुषाने मन परमात्म्यात लावावे— यात संशय नाही.
याज़्ञवल्क्य उवाच