उशनसः (शुक्रस्य) चरितम् — The Account of Uśanā (Śukra): Yoga, Grievance, and Pacification
युयुत्सुना महेन्द्रेण पुंसा सार्थ महात्मना । ततो मे भगवान् दृष्टो हरिनारायण: प्रभु:
युद्धाची इच्छा धरून महात्मा देवराज इंद्र जेव्हा माझ्यासमोर आले, तेव्हा त्यांच्या सहाय्यासाठी आलेले सर्वेश्वर भगवान हरि-नारायण यांचेही मला दर्शन झाले।
भीष्म उवाच