तृष्णाक्षय-उपदेशः
Instruction on the Cessation of Craving
न वेदानां परिभवान्न शाठ्येन न मायया । महत प्राप्रोति पुरुषो ब्रह्मणि ब्रह्म विन्दति
वेदांचा अवमान करून, शठता व माया-कपटाने कोणताही पुरुष महान् ब्रह्माला प्राप्त करत नाही, ब्रह्मात ब्रह्माचे साक्षात्कारही होत नाही. वेद व वेदविहित कर्मांचा आश्रय घेतल्यानेच तो परम पदाला पोहोचतो.
कपिल उवाच