कालनियमः शोकशमनं च
Kāla as Regulator; Pacification of Grief
यस्तु सम्मभिन्नवृत्त: स्याद् वीतशोकभयो नर: । अल्पेन तृषितो द्रह्मन् भ्रूणहत्यां न बुध्यते
जो मनुष्य शोक व भयापासून मुक्त असूनही सदाचारापासून भ्रष्ट असतो, त्याला जर धनाची थोडीशीही तृष्णा लागली, तर तो दुसऱ्यांशी असा द्रोह करतो की भ्रूणहत्येसारख्या पापाचाही विचार करत नाही.
वैशम्पायन उवाच