Adhyāya 223: Nāradasya Guṇa-kathana
Catalogue of Nārada’s Virtues
स वर्षति सम वर्षाणि यथाकालमतन्द्रित: । तं बलिं नाधिगच्छामि ब्रद्य॒ुन्नाचक्ष्य मे बलिम्
तो यथाकाळ आळस टाकून सर्व दिशांत प्रकाशमान होत असे, तोच अस्त होत असे आणि तोच वर्षा करीत असे. ब्रह्मन्! त्या बलिला मी शोधूनही सापडत नाही; आपण मला राजा बलिचा ठावठिकाणा सांगा.
भीष्म उवाच