Śakra–Namuci-saṃvāda: Śoka-nivāraṇa and Daiva-vicāra
Indra and Namuci on grief, composure, and inevitability
अनात्मेति च यद् दृष्टं तेनाहं न ममेत्यपि । वर्तते किमधिष्ठानात् प्रसक्ता दुः:खसंसृति:
याउलट ज्यांच्या दृष्टीत हा दृश्य प्रपंच ‘अनात्मा’ म्हणून सिद्ध झाला आहे, त्यांना यात ‘अहं’ही नसते, ‘मम’ही नसते; मग दुःखाची परंपरा त्यांना कशी प्राप्त होईल? त्या दुःखांना आधारच काय उरेल?
भीष्म उवाच