Adhyāya 199: Karma–Jñāna Causality and the Nirguṇa Brahman
Manu’s Instruction
ब्राह्मण उवाच श्रुतमेतत्त्वया राजन्ननयो: कथितं द्वयो: । प्रतिज्ञातं मया यत्ते तद् गृुहाणाविचारितम्
ब्राह्मण म्हणाला—राजन्! आपण या दोघांचे म्हणणे ऐकले आहे. मी आपल्याला देण्याची जी प्रतिज्ञा केली आहे, तिच्यानुसार माझे दान विचार न करता स्वीकारा.
ब्राह्मण उवाच