Daṇḍa as the Foundation of Social Order (दण्डप्रतिष्ठा)
सूक्ष्ममोनीनि भूतानि तर्कगम्यानि कानिचित् । पक्ष्मणो5पि निपातेन येषां स्यथात् स्कन्धपर्यय:
अशा कितीतरी सूक्ष्म-योनीतील जीव आहेत, जे केवळ अनुमानानेच कळतात; मनुष्याच्या पापणीचा पडसाद जरी झाला तरी ज्यांचे खांदे तुटतात—अशा जीवहिंसेपासून कोण कितीपर्यंत वाचू शकेल?
अजुन उवाच