Daṇḍa as the Foundation of Social Order (दण्डप्रतिष्ठा)
उदके बहव: प्राणा: पृथिव्यां च फलेषु च । नच वक्षिन्न तान हन्ति किमन्यत् प्राणयापनात्
पाण्यात अनेक जीव आहेत; पृथ्वीवर आणि वृक्षांच्या फळांतही अनेक कीटक आहेत. असा कोणताही मनुष्य नाही की जो यांपैकी कोणालाही कधी मारत नाही. हे जीवननिर्वाहावाचून दुसरे काय आहे?॥
अजुन उवाच