आपद्धर्मनिर्णयः — विश्वामित्र-श्वपचसंवादः
Apaddharma Determination: Dialogue of Viśvāmitra and the Śvapaca
नन्दामि सौम्य भद्र ते यो मां जीवितुमिच्छसि । श्रेयक्ष॒ यदि जानीषे क्रियतां मा विचारय
सौम्य! मी तुझे अभिनंदन करतो; तुझे कल्याण होवो. तू मला जिवंत ठेवू इच्छितोस, याचा मला आनंद आहे. जर आपल्या कल्याणाचा उपाय तुला माहीत असेल तर तो करून टाक; मनात दुसरा विचार आणू नकोस.
भीष्म उवाच