Duryodhana’s Post-Duel Lament and Instructions (भग्नसक्थस्य विलापः)
धर्मार्थसहितं वाक्यमुभयो: पक्षयोर्हितम् । उक्तवत्यसि कल्याणि न च ते तनयै: कृतम्
कल्याणि! तू धर्म व अर्थयुक्त, दोन्ही पक्षांच्या हिताचे वचन बोललीस; पण तुझे पुत्र ते मान्य करीत नव्हते.
वैशम्पायन उवाच