Varuṇābhiṣeka–Agni-anveṣaṇa–Kaubera-tīrtha
Varuṇa’s Consecration; Search for Agni; Kaubera Sacred Site
कुमारानुचरा राजन् पूरयन्तो दिशो दश । ननृतुश्च ववल्गुश्न जहसुश्च मुदान्विता:
राजन्! शत्रू मारले जाऊ लागले तेव्हा कुमाराचे अनुचर दहा दिशांना दुमदुमवित मोठ्या गर्जना करू लागले. ते आनंदाने नाचू, उड्या मारू आणि जोरजोराने हसू लागले.
वैशम्पायन उवाच