Varuṇābhiṣeka–Agni-anveṣaṇa–Kaubera-tīrtha
Varuṇa’s Consecration; Search for Agni; Kaubera Sacred Site
ततः शक््त्यस्त्रमददद् भगवान् पाकशासन:
त्यानंतर, नृपश्रेष्ठा, पाकशासन इंद्रांनी देवद्रोह्यांच्या विनाशासाठी कुमार कार्तिकेयाला ‘शक्ती’ नावाचे अस्त्र प्रदान केले. तसेच प्रचंड नाद करणारी, विशाल अशी, उज्ज्वल श्वेत प्रभेने दीप्त महाघंटाही दिली.
वैशम्पायन उवाच