शकुनिवधः — Sahadeva’s Slaying of Śakuni
with Ulūka’s fall
तेषु तूत्साद्यमानेषु सेनाध्यक्षा महारथा: । भीमसेनं समासाद्य ततो<युद्धयन्त भारत
ते सैनिक नष्ट होत असताना महारथी सेनाध्यक्ष भीमसेनाजवळ येऊन त्याच्याशी युद्धास उभे राहिले।
संजय उवाच