सौप्तिकपर्व — धृष्टद्युम्नसारथिवृत्तान्तः
Report of the Night Raid and Yudhiṣṭhira’s Lament
यज्जित्वा तप्यते पश्चादापन्न इव दुर्मति: । कथं मन्येत विजयं ततो जिततर: परै:
ज्या विजयाला मिळवून दुर्मती मनुष्य नंतर संकटग्रस्तासारखा तळमळतो व पश्चात्ताप करतो, तो त्या जिंकण्याला विजय कसा मानेल? कारण त्या अवस्थेत तो शत्रूंनी अधिकच पराभूत केलेला असतो.
सूत उवाच