कर्णेन युधिष्ठिरानीकविदारणम् / Karṇa’s Breach of Yudhiṣṭhira’s Battle-Line
स्थाणुरुवाच वध्यास्ते सर्वतः पापा ये युष्मास्वपराधिन: । मम तेजोबलार्धेन सर्वान् निध्नत शात्रवान्
स्थाणु (शिव) म्हणाला—देवगणांनो! जे पापी तुमच्याविरुद्ध अपराधी आहेत, ते सर्व प्रकारे वधास योग्य आहेत. माझ्या तेज-बलाच्या अर्ध्या भागाने युक्त होऊन तुम्ही सर्व शत्रूंना ठार करा.
दुर्योधन उवाच