Mind as Charioteer; Kṣetrajña, Tapas, and Dhyāna-Yoga
Adhyātma-Upadeśa
परापरज्ञो भूतानां विधिज्ञ: सर्वकर्मणाम् । सर्वभूतात्मभूतात्मा गच्छत्यात्मानमव्ययम्
जो मनुष्य सर्व भूतांची श्रेष्ठता व न्यूनता जाणतो, सर्व कर्मांची विधी जाणतो आणि सर्व प्राण्यांत आत्मभाव पाहतो—तो अव्यय परमात्म्यास प्राप्त होतो.
वायुदेव उवाच