Sāttvika-vṛtta-kathana (Brahmā on the Conduct of Sattva) — Chapter 38
इत्येतत् सात्त्विकं वृत्तं कथित वो द्विजर्षभा: । एतद् विज्ञाय लभते विधिवद् यद् यदिच्छति
हे द्विजश्रेष्ठांनो! अशा प्रकारे मी तुम्हांला सत्त्वगुणाचे आचरण सांगितले. हे विधिपूर्वक जाणणारा मनुष्य जे-जे इच्छितो ते-ते प्राप्त करतो.
वायुदेव उवाच