Adhyāya 34: Kṣetrajña-Lakṣaṇa and the Araṇi Metaphor
Mind–Intellect Allegory
श्रीभगवानुवाच ततस्तु तस्या ब्राह्माण्या मति: क्षेत्रज्ञसंक्षये । क्षेत्रज्ञानेन परत: क्षेत्रज्ञेभ्य: प्रवर्तते
श्रीभगवान म्हणाले—पार्थ! त्यानंतर क्षेत्रज्ञाविषयी संशययुक्त असलेली त्या ब्राह्मणीची बुद्धी क्षेत्र-ज्ञानाच्या पलीकडील क्षेत्रज्ञांकडे प्रवृत्त झाली।
ब्राह्मण उवाच