Mokṣa-dharma Yoga-Upadeśa: Equanimity, Sense-Restraint, and Vision of the Ātman (आत्मदर्शन-योगोपदेशः)
प्रचिन्त्यावसथे कृत्स्नं यस्मिन् काले स पश्यति । तस्मिन् काले मनश्लास्य न च किंचन बाह्त:
मूलाधार इत्यादी कोणत्याही आधारात मन स्थिर करून जेव्हा तो सर्वस्वरूप परमात्म्याचे साक्षात्कार करतो, तेव्हा त्या वेळी त्याच्या मनाला प्रत्यक्षस्वरूप आत्म्यापेक्षा भिन्न अशी कोणतीही ‘बाह्य’ वस्तू उरत नाही।
ब्राह्मण उवाच