Arjuna’s request to Krishna and the opening of the Kāśyapa–Brāhmaṇa mokṣa discourse (Āśvamedhika-parva 16)
प्रीतो5स्मि ते महाप्राज्ञ ब्रूहि किं करवाणि ते । यदीप्सुरुपपन्नस्त्वं तस्य कालोडयमागत:
हे महाप्राज्ञ! मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. सांग, तुझ्यासाठी कोणते प्रिय कार्य करू? ज्या वस्तूच्या प्राप्तीच्या इच्छेने तू माझ्याकडे आला आहेस, तिच्या प्राप्तीचा हा समय आला आहे।
सिद्ध उवाच