Śrāddha-Kalpa: Pitṛ-Pūjā and Tithi-Phala (श्राद्धकल्पः पितृपूजा च तिथिफलम्)
अपत्यार्थ निगृह्लीष्व तेज: परमकं विभो | त्रैलोक्यसारौ हि युवां लोक॑ संतापयिष्यथ:
प्रभो! संततीसाठी प्रकट होणारे तुमचे परम उत्तम तेज तुम्ही तुमच्याच अंतरी आवरून धरा. तुम्ही दोघेही त्रिलोकीचे सारभूत आहात; म्हणून तुमच्या संततीद्वारे संपूर्ण जगत् संतप्त होईल.
भीष्म उवाच