Śrāddha-Kalpa: Pitṛ-Pūjā and Tithi-Phala (श्राद्धकल्पः पितृपूजा च तिथिफलम्)
प्रमाणमुपनीता वै स्थिताश्व न विचालिता: । 'पृथ्वीनाथ! तुमने यहाँ शास्त्रको प्रमाण मानकर आत्मा
पृथ्वीनाथा! तू येथे शास्त्राला प्रमाण मानून आत्मा, धर्म, शास्त्र, वेद, पितृगण, ऋषिगण, गुरु, प्रजापति आणि ब्रह्माजी—या सर्वांचा मान वाढविला आहेस; आणि जे धर्मात स्थित आहेत त्यांनाही तू आपल्या आदर्शाने विचलित होऊ दिले नाहीस।
भीष्म उवाच