Chapter 84: Brahmā’s Counsel on Tāraka, the Search for Agni, and the Genesis of Skanda
Kārttikeya
पराभवाच्च दैत्यानां देवैः शौचमिदं कृतम् । ते देवत्वमपि प्राप्ता: संसिद्धाक्ष महाबला:
दैत्यांनी देवतांचा पराभव केल्यावर देवांनी हेच शौच-प्रायश्चित्त केले. त्यायोगे त्यांना पुन्हा देवत्व प्राप्त झाले आणि ते महाबलवान व परम सिद्ध झाले.
व्यास उवाच