अन्नदान-प्रशंसा (Praise of the Gift of Food) | Annadāna-Praśaṃsā
यदि ते प्रतिगृह्नीयु: श्रद्धापूतं युधिष्ठिर । कार्यमित्येव मन्वाना धार्मिका: पुण्यकर्मिण:
हे युधिष्ठिरा! तुझे दान श्रद्धेने पवित्र आणि केवळ कर्तव्य-बुद्धीने केलेले असेल, तर पुण्यकर्म करणारे ते धर्मात्मे पुरुष ते ‘कर्तव्य’ समजून स्वीकारतील.
भीष्म उवाच