Adhyāya 57: Tapas–Dāna Phala
On the Fruits of Austerity and Giving
ब्राह्माण्यस्य प्रभावाद्धि रथे युक्तौ स्वधुर्यवत् । इत्येवं चिन्तयान: स विदितश्न्यवनस्य वै
‘ब्राह्मण्याच्या प्रभावामुळेच महर्षींनी आम्हा दोघांना आपल्या वाहकांसारखे रथाला जुंपले होते’— असा राजा मनात विचार करीत असतानाच महर्षि च्यवनांना त्याच्या आगमनाची जाणीव झाली.
भीष्म उवाच